Computer Typing (GCC-TBC) Marking System Chart & Exam Paper Pattern
Speed Passage Rule :-
1. प्रत्येक शब्दाप्रमाणे चुकी साठी अर्धा मार्क कमी होईल.
2. बॅकस्पेस ला परवानगी आहे पण वेळ वाया जाऊ शकतो.
3. जर ७ मिनटे संपली, तर टाइप करायच्या राहिलेल्या प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क कमी होईल.
4. स्पीड प्यासेज ला एकूण मार्क २० आहेत त्यामध्ये १० तरी पडले पाहिजेत म्हणजे तुम्ही पास आहात.
1. Half mark will be deducted for every word wrong.
2. Backspace are allowed but can be time consuming.
3. If the 7 minutes are over, half a mark will be deducted for each word left to be typed.
4. Speed Passage has a total of 20 marks out of which at least 10 must fall to pass.
No comments:
Post a Comment