Pages

Menu

Monday, November 10, 2025

GCC-TBC December 2025 Exam Format and Mark System (Sub - English, Marathi, Hindi)

 

The December 2025 Exam Format and Mark System of Computer Typing Basic Course :-


GCC-TBC English 30-40
GCC-TBC Marathi 30-40
GCC-TBC Hindi 30-40


(Computer Typing 2025 परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे)


Section Name

Question

Time

Marks

Passing Marks

Question 1

E-mail

5 MIN

5

2

Question 2

Speed

7 MIN

40

16

Question 3

Statement

20 MIN

15

7

Question 4

Letter

30 MIN

15

5

Question 5

25 Objective Question (1 Marks for each question)

25 MIN

25

10

Total

90 MIN

100

40





Step By Step Format :-

1) पहिल्यांदा तुम्हाला तीन मिनिटांचा सराव पॅसेज येईल तो कंपल्सरी टाईप करायचा आहे त्यामध्ये बघायचं आहे की तुमचा Keyboard बरोबर चालतोय का ते Check करा.
(सराव स्पीड पॅसेज ला मार्क नसतात) सराव स्पीड पॅसेज झाल्यावर तुम्हाला Login windows येईल तेव्हा तुम्ही आपल्या User Name and Password ने लॉगिन करून घ्या.

2) Exam Login केल्यानंतर तुम्हाला E-mail चा Section ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटांचा वेळ असतो त्याला 5 Mark असतात आणि Minimum 2 तरी मार्क पडावे लागतात पास होण्यासाठी.
E-mail section तुम्ही सबमिट करायचं नाही तो ऑटो सबमिट होतो.
5 मिनिटे पूर्णपणे वेळ घ्यायचा आणि ईमेल टाईप करायचा.

3) E-mail ऑटो सबमिट झाल्यावर लगेच Speed Passage चा Section ओपन होतो. स्पीड पॅसेज चा सेक्शन ओपन झाल्यावर तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ मिळतो तयारीत राहण्यासाठी. 30 सेकंदाचा वेळ संपला की लगेच तुमचा 7 मिनिटांचा वेळ चालू होतो. Speed Passage ला तुम्हाला 7 मिनिटांचा वेळ असतो आणि त्यामध्ये 40 पैकी तुम्हाला 16 तरी मार्क Minimum पडावे लागतात.

(तुम्ही स्वतःहून Speed Passage सबमिट करू नका Speed Passage पण ऑटो सबमिटच होऊ दे. कारण कधी कधी शेवटच्या क्षणाला तुम्ही सबमिट करता आणि Statement लगेच ओपन होते त्यामुळे Statement चा Section सबमिट होतो आणि डायरेक्ट लेटर ओपन होते याची काळजी नक्की घ्या.)

4) Speed Passage झाल्यानंतर तुम्हाला Statement चा Section ओपन होतो Statement ला तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 15 पैकी 7 तरी Minimum मार्क पडावे लागतात.

(Statement Typing तुम्ही 20 मिनिटांमध्ये टाईप करून पूर्णपणे फॉरमॅट करावे आणि मगच सबमिट करावे.)

5) Statement नंतर Letter Typing चा Section ओपन होतोय Letter Typing मध्ये तुम्हाला 30 मिनिटांचा वेळ असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 15 पैकी 5 तरी मार्क पडावे लागतात Minimum पास होण्यासाठी.

(Letter Typing तुम्ही 30 मिनिटांमध्ये टाईप करून पूर्णपणे फॉरमॅट करावे आणि मगच सबमिट करावे.)

6) Letter Typing चा सेक्शन झाल्यानंतर तुम्हाला MCQ म्हणजे Objective questions ओपन होतात Objective questions हे 25 असतात. या Section साठी तुम्हाला 25 मिनिटांचा वेळ असतो. यामध्ये तुम्हाला 25 पैकी Minimum 10 तरी मार्क पडावे लागतात पास होण्यासाठी.

(Objective questions हे तुम्हाला मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेमध्ये सोडवू शकता.)

TIP :- Total तुम्हाला 100 मार्काचा पेपर असतो आणि 100 पैकी तुम्हाला 40 मार्क तरी पडावे लागतात. आणि 90 मिनिटांचा वेळ तुम्हाला इथं Typing Exam मिळतो.





Friday, November 7, 2025

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025 | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भारती 2025 (गट 'अ', 'ब' आणि 'क' मध्ये २९० पदांसाठी भरती)

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भारती 2025

गट '', '' आणि '' मध्ये २९० पदांसाठी भरती

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने "गट '', '' आणि '' संवर्गातील - अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ लिपिक/लिपिक-नॉन-टंकलेखक, सहाय्यक स्टोअरकीपर आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक" या पदांची भरती जाहीर केली आहे. एकूण २९० पदे रिक्त आहेत. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या www.mjp.maharashtra.gov.in या वेबसाइटवर २० नोव्हेंबर २०२५ ते १९ डिसेंबर २०२५ पर्यंत फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. या तारखेनंतर, सदर वेबसाइट बंद केली जाईल.

 

अर्ज सुरू होण्याची तारीख

२० नोव्हेंबर २०२५

अर्ज करण्याची शेवटची तारीख

१९ डिसेंबर २०२५

ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख

१९ डिसेंबर २०२५

 

 

पदाचे नाव                  :–         गट '', '' आणि '' संवर्गातील - अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ लिपिक/लिपिक-नॉन-टंकलेखक, सहाय्यक स्टोअरकीपर आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

पदांची संख्या                         :–         290 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता                    :–         मूळ जाहिरात वाचावी (रिक्त पदाच्या आवश्यकतेनुसार)

 

वयोमर्यादा :–

खुला प्रवर्ग

३८ वर्षे

मागासवर्गीय प्रवर्ग

४३ वर्षे

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण रिक्त जागा 2025

 

क्रमांक

पदाचे नाव

पद संख्या 

1

अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-)

2

लेखा अधिकारी (गट-)

3

सहाय्यक लेखा अधिकारी (गट-)

4

उपलेखापाल (गट-)

5

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-)

१४४

6

कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) (गट-)

१६

7

कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट-)

४६

8

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-)

४८

9

उच्चश्रेणी लघुलेखक (गट-)

10

निम्नश्रेणी लघुलेखक (गट-)

11

सहाय्यक भांडारपाल (गट-)

१३

 

 

अर्ज शुल्क  :- 

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी

रु. ,०००/-

मागासवर्गीय/.दु./अनाथ/दिव्यांग उमेदवारांसाठी

रु.९००/-

 

 

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक:–

 

ऑनलाइन अर्ज फॉर्मची लिंक

 Apply Online

अधिकृत वेबसाइट

 Click Here

अधिकृत पीडीएफ जाहिरात

 PDF File

 

 ****************************************************************

  

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025

 

The recruitment of "Group 'A', 'B' and 'C' cadres – Internal Audit Officer/Senior Accounts Officer, Accounts Officer, Assistant Accounts Officer, Deputy Accountant, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Clerk/Clerk-Non-Typist, Assistant Storekeeper and Civil Engineering Assistant" has been announced by Maharashtra Jeevan Pradhikaran. There are 290 open positions in total. For this position, candidates must apply online.

Applications are being accepted online only from November 20, 2025 to December 19, 2025 on the website of Maharashtra Jeevan Pradhikaran www.mjp.maharashtra.gov.in. After this date, the said website will be closed.

 

Application Start Date

20 November 2025

Application Closing Date

19 December 2025

Last Date for Online Fee Payment

19 December 2025

 

Name of the post             : –       Group ‘A’, ‘B’ and ‘C’ cadre – Internal Audit Officer/Senior Accounts Officer, Accounts Officer, Assistant Accounts Officer, Deputy Accountant, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Clerk/Clerk-Non-Typist, Assistant Storekeeper and Civil Engineering Assistant

Number of posts               : –       290 vacancies

Educational Qualification           : –       Read the original advertisement (as per the requirements of the vacant post)

 

Age Limit :–

Open Category

38 Years

Backward Category

43 Years

 

 

Maharashtra Jeevan Pradhikaran Vacancy 2025

 

No.

Name of the Post

No. of the Post

1

Internal Audit Officer/Senior Accounts Officer (Group-A)

2

2

Accounts Officer (Group-B)

3

3

Assistant Accounts Officer (Group-B)

6

4

Deputy Accountant (Group-C)

3

5

Junior Engineer (Civil) (Group-B)

144

6

Junior Engineer (Mechanical) (Group-B)

16

7

Junior Clerk/Clerk-N-Typist (Group-C)

46

8

Civil Engineering Assistant (Group-C)

48

9

Senior Stenographer (Group-B)

3

10

Junior Stenographer (Group-C)

6

11

Assistant Storekeeper (Group-C)

13

 

 Application Fee  :- 

 

Open Category Candidates

Rs. 1000/-

Backward Class/SC/Orphan/Divyang Candidates

Rs. 900/-

 

Online Apply Link  :–

 

Online Application Form URL

 Apply Online

Official Website

 Click Here

Official PDF Advertise

 PDF File